हेल्थ इन्शुरन्स

Top 6 Things You Need, When Filing for Reimbursement Health Insurance Claim (1)

प्रतिपूर्ती आरोग्य विमा दावा भरत असताना आपल्याला आवश्यक असलेल्या टॉप ६ गोष्टी

आपल्या आरोग्यविषयक पॉलिसीची परतफेड करण्याच्या संबंधित या 6 गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती आहे का ? इथे यावर एक नजर टाका म्हणजे आपण काहीही मिस करणार नाही.प्रिय व्यक्तींचे हॉस्पिटलायझेशन केल्याने आपल्यापैकी कोणावरही गहिरा प्रभाव पडतो. वैद्यकीय खर्चाबद्दल काळजीमुळे ताण वाढते. सतत वाढनाऱ्या आरोग्यसेवा खर्चामुळे, आरोग्य विम्याची गरज आता आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आधीच आरोग्य विमा आहे, तर …

प्रतिपूर्ती आरोग्य विमा दावा भरत असताना आपल्याला आवश्यक असलेल्या टॉप ६ गोष्टी अधिक वाचा & raquo;

Making a Claim from Multiple Health Insurance Policies (1)

एकापेक्षा अधिक आरोग्य विमा पॉलिसींसाठी दावे करणे

एकापेक्षा जास्त आरोग्य विमा पॉलिसी असणे ठीक आहे, पण एक आरामशीर क्लेम सेटलमेंट प्रोसेससाठी दोघांची माहिती असणे अत्यावश्यक आहे.बऱ्याचजणांसाठी, पर्याप्त व्याप्तीसाठी अनेक आरोग्य विमा पॉलिसी घेणे ही एक स्पष्ट निवड आहे. अतिरिक्त वैद्यकीय विमा काढताना सध्याच्या पॉलिसीचा तपशील प्रपोजल फॉर्ममध्ये उघड करणे आवश्यक आहे. उघड न केल्यास, दावांच्या सेटलमेंटमध्ये समस्या येतील. अशाप्रकारे, पोलीसीचे फायदे आणि …

एकापेक्षा अधिक आरोग्य विमा पॉलिसींसाठी दावे करणे अधिक वाचा & raquo;

स्टँडअलोन पर्सनल प्लॅन्समधील समावेशन आणि अपवाद

स्टँडअलोन पर्सनल प्लॅन्समधील समावेशन आणि अपवाद

व्यक्तिगत अपघात स्टँडअलोन प्लॅन विकत घेण्याची योजना बनवीत आहात? अपवाद आणि समावेशान करण्यासाठी फाईन प्रिंट वाचण्याचे विसरू नका. येथे एक संपूर्ण मार्गदर्शक चेकलिस्ट आहे. नावाप्रमाणेच, वैयक्तिक अपघात स्टँडअलोन योजना आपणास नुकसान, अस्थायी किंवा स्थायी आंशिक / पूर्ण विकलांगता इत्यादिंमुळे होणाऱ्या हानींविरुद्ध संरक्षण देते. संशोदन असे दर्शवते की भारतामध्ये दररोज अपघातांमुळे १२१४ लोक मृत्यूस बळी पडत …

स्टँडअलोन पर्सनल प्लॅन्समधील समावेशन आणि अपवाद अधिक वाचा & raquo;

NRI and health insurance

अनिवासी भारतीयांना भारतात परत येताना हेल्थ इन्शुरंसची गरज आहे का ?

आपण भारतात परत येणाची प्लॅनिंग करत आहात ? यामुळे आपण आपल्या चेकलिस्टमध्ये त्या हेल्थ इन्शुरंस पॉलिसी जोडण्याचे विसरू नयेत. मग ती एखादी लहान ट्रीप असो किंवा काही वर्षांचा विस्तारित मुक्काम असो, भारतामध्ये येण्याची योजना आखत असलेल्या अनिवासी भारतीयांसाठी हेल्थ इन्शुरंस करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. थोडा काळ देशाबाहेर राहिल्यामुळे, आपल्या शरीरास हवामान, अन्न, पाणी इत्यादींसारख्या …

अनिवासी भारतीयांना भारतात परत येताना हेल्थ इन्शुरंसची गरज आहे का ? अधिक वाचा & raquo;

65 too late

आरोग्य विमासाठी ६५ वर्ष खूपच उशीर झालेला आहे का ?

विना आरोग्य विम्याशिवाय आपण ६५ वर्षांचे होत आलात ? अजूनही येथे खूप उशीर झालेला नाही. येथे काही आरोग्य विमा योजना आहेत ज्या तुम्ही पाहू शकता. या सर्व वर्षांत आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या हाताळण्यात व्यस्त असताना आपल्याला आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी पपुरेसे पैसे वाचवण्याची संधी कधीच मिळाली नाही. आणि, एक वरिष्ठ नागरिक म्हणून, एक असे गृहीत धरले …

आरोग्य विमासाठी ६५ वर्ष खूपच उशीर झालेला आहे का ? अधिक वाचा & raquo;

Critical illness

एक स्टैंडअलोन गंभीर आजार पॉलिसी के कव्हर करते ?

काय आपण एक स्वतंत्र गंभीर आजार पॉलिसी खरेदी करण्याचा विचार करत आहात ? येथे कही समावेशन आणि अपवाद आहेत ज्यांची आपल्याला जाणीव असावी. कॅन्सर, स्क्लेरोसिस, कोमा, कार्डियाक अरेस्ट, पॅरेलिसिस, किडनी फेलियर ई. आजार हॉस्पिटलायजेशन नंतर उपचारासाठी महाग आणि जीवंशैलीवर परिणाम करतात. आरोग्य विमा कंपन्या अशा रोगांचे स्वरुप समजतात आणि त्यांना गंभीर आजार म्हणून वर्गीकरण करतात. …

एक स्टैंडअलोन गंभीर आजार पॉलिसी के कव्हर करते ? अधिक वाचा & raquo;

weight health insurance-2

आपले वजन आपल्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम वर प्रभाव पाडू शकते ?

एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना आपले वजन महत्त्वाचे असते तर ? आपल्या वजन आणि हेल्थ इन्शुरन्सबद्दल कही गोष्टी तुम्हाला माहित असने आवश्यक आहे. वैद्यकीयदृष्ट्या, लठ्ठपणा अशी स्थिती आहे ज्यामुळे जास्त प्रमाणत चरबी जमा होते. वर्ल्ड हेल्थ स्टॅटिस्टिक्सच्या २०१२ च्या जागतिक आरोग्य संस्था (डब्ल्यूएचओ) रिपोर्टद्वारे असे निदर्शनास आले की, ६ पैकी १ वयस्क लठ्ठ आहेत. अशा …

आपले वजन आपल्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम वर प्रभाव पाडू शकते ? अधिक वाचा & raquo;

Vital facts cancer insurance

आरोग्य विम्यामधील कर्करोग विमा योजनांबाबतीतील गंभीर सत्ये

कर्करोग विमा योजना तुम्हाला कर्करोगाच्या निदानानंतरच्या उपचारांच्या खर्चांपासून संरक्षण देतात. या योजनांबाबत अधिक माहिती करून घेण्यासाठी पुढे वाचा. जीवनासाठी या रोगाशी झुंज देतादेता, कर्करोगामध्ये निदान, रेडिएशन, केमो आणि ऑपरेशनसाठी खुप खर्च येतो. जर तुमच्याकडे आरोग्य विमा पॉलिसी असल्यास, तुमची पॉलिसी या आजाराच्या उपचारांसाठी तुमच्या झालेल्या खर्चांसाठी संरक्षण देईल. कर्करोगाच्या विमा योजना तुम्हाला कर्करोगाच्या निदानानंतरच्या आर्थिक …

आरोग्य विम्यामधील कर्करोग विमा योजनांबाबतीतील गंभीर सत्ये अधिक वाचा & raquo;

Company-indicative-image

कंपनीच्या कर्मचार्‍यांसाठी आरोग्य विम्याचे लाभ

जर तुमची कंपनी तुम्हाला एक आरोग्य विमा देऊ करत असल्यास, अशा पॉलिसीचा अधिक चांगला उपयोग करण्यासाठी तुम्हाला नक्कीच तिचे लाभ माहिती असणे आवश्यक आहे. अनेक कंपन्या आज नोकरीच्या लाभाचा भाग म्हणून त्यांच्या कर्मचार्‍यांना आरोग्य विमा देतात. या योजना केवळ एक अथवा अनेक कर्मचार्‍यांचा आणि त्यांच्या निवडक कौटुंबिक सदस्यांचा समावेश करतात. जर तुमच्या नियोक्त्याने इतर कोणताही …

कंपनीच्या कर्मचार्‍यांसाठी आरोग्य विम्याचे लाभ अधिक वाचा & raquo;

आरोग्य विम्यातील दीर्घकालीन पॉलिसी

पॉलिसी खरेदी करताना तुमच्याकडे दीर्घकालीन मुदतीचा आरोग्य विमा हा एक पर्याय आहे. या प्रकारच्या विम्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. काही विमा कंपन्या त्यांच्या आरोग्य विमा योजनांसाठी दीर्घकालीन संरक्षण देतात. सर्व वैशिष्ट्यांप्रमाणे, एका दीर्घकालीन आरोग्य विमा योजनेचे स्वत:चे लाभ तिच्या स्वत:च्या लाभांचा आणि मर्यादांचा संच असतो. म्हणून, तुम्ही याबाबत अधिक जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दीर्घकालीन …

आरोग्य विम्यातील दीर्घकालीन पॉलिसी अधिक वाचा & raquo;

health-insurance-for-woman

महिला आणि मुलींसाठी विशेष आरोग्य विमा योजना

महिलांसाठी विशेष आरोग्य विमा योजना. लाभ समजून घ्या आणि वैद्यकीय खर्चापासून तुमच्या कुटुंबाला व स्वत:ला सुरक्षित करा. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र महिला म्हणून, अचानक येणारा वैद्यकीय खर्च तुमच्या आयुष्यातील योजनांच्या मार्गावरील अडथळा होऊ देऊ नका. महिलांसाठी विशेष संरेखित असा एक आरोग्य विमा खरेदी करा आणि तुमच्या वैद्यकीय खर्चांचा ताबा घ्या. अशा योजनांद्वारे आपल्याला मिळणाऱ्या वैशिष्ट्यांची यादी खाली …

महिला आणि मुलींसाठी विशेष आरोग्य विमा योजना अधिक वाचा & raquo;

Individual or Family Floater Health Insurance Which Is the Best Option-

वैयक्तिक अथवा कौटुंबिक फ्लोटर आरोग्य विमा यापैकी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे?

कौटुंबिक फ्लोटर्स आणि वैयक्तिक योजनांचे स्वत:चे वेगवेगळे लाभांचे संच असतात. यापैकी एकाची निवड करणे जरासे युक्तीचे आहे. तुम्ही निवड करण्यापुर्वी ही मार्गदर्शिका पहा. अपघात, आजार आणि आजारपण कोणतेही इशारे देऊन येत नाहीत आणि जेव्हा ते येतात तेव्हा एखाद्या चक्रीवादळाप्रमाणे ते तुमची सर्व बचत झाडलोट करुन नेल्यासारखी संपवतात. परिणामी संपूर्ण आर्थिक नुकसान होते आणि प्रचंड भावनिक …

वैयक्तिक अथवा कौटुंबिक फ्लोटर आरोग्य विमा यापैकी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे? अधिक वाचा & raquo;