health-insurance-premium-calculation-components

आरोग्य विम्याच्या हप्त्याची गणना आणि त्यातील समाविष्ट घटक

तुम्ही धुम्रपान अथवा मद्यपान करता का? तुम्ही ६५ व्या वर्षानंतर आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्याची योजना करत आहात का? जर हो असेल, तर तुमच्या वैयक्तिक आरोग्य विम्याचे हप्ता भरमसाठ वाढलेले असू शकतात. का ते खाली बघा. तुम्ही जो हप्ता (प्रीमियम) तुमच्या आरोग्य विमा पॉलिसी घेण्यासाठी चुकता करत आहात, तो निश्चित कालावधीसाठी वैद्यकीय उपचारांच्या किमतीएवढेच विमा संरक्षण …

आरोग्य विम्याच्या हप्त्याची गणना आणि त्यातील समाविष्ट घटक अधिक वाचा & raquo;