ULIP- A Unique Way to Save on Your Taxes

युएलआयपी – तुमचे कर वाचविण्याचा एक अद्वितीय मार्ग

युएलआयपी खरेदी करायची इच्छा आहे का? विविध प्रकारच्या गुंतवणुकी आणि युएलआयपीचे कर-बचतीचे लाभ यांबाबत जाणून घ्या आणि ते खरेदी करण्यापूर्वी एक माहितीपूर्ण निर्णय घ्या.

युएलआयपी – तुमचे कर वाचविण्याचा एक अद्वितीय मार्ग

युनिट लिंक्ड विमा योजना (युएलआयपी) ही, विमा योजना आणि गुंतवणुक पर्याय यांचे एक संयुक्तीकरण आहे. या विमा आणि गुंतवणुक योजनेचा हप्ता दोन भागांमध्ये विभागला गेला आहे: एक, विम्याचे संरक्षण आणि दुसरा, बाजारपेठेतील गुंतवणूक, जो विशिष्टपणे एक कर्ज निधी अथवा समभाग भांडवल असतो. ही योजना एका म्युच्युअल फंडप्रमाणे काम करतेच तसेच, कर लाभांच्या प्रस्तावासह विमा संरक्षण पुरवण्याचा अतिरिक्त लाभ देखील देते.

म्युच्युअल फंड प्रमाणेच, युएलआपी धारकास युनिट्सचे वाटप केले जाते आणि प्रत्येक युनिटला एक निव्वळ मत्ता मूल्य किंवा नेट अॅसेट व्हॅल्यू (एनएव्ही) नियुक्त केले जाते. ही नियुक्ती दररोज बाजारपेठेच्या स्थितीवर आणि गुंतवणुकीच्या कामगिरीवर अवलंबून असते.

आता, तुम्हाला युएलआयपीच्या मूलभूत संरचना माहिती आहे,आता तुम्हाला युएलआपीच्या मुलभूत रचनेबद्दल माहिती आहे, म्हणून जेव्हा तुम्ही या योजना खरेदी करता तेव्हा तुम्हाला मिळणारे काही लाभ पाहूया.

एक गुंतवणुक –विमा पॅकेज

चला सामोरे जाऊया, तुमच्या व्यस्त आयुष्यात पाठपुरावा करण्यासाठी आणि मार्गावर रहाण्यासाठी अनेक विमा पॉलिसीज,आपण हे मान्य करायला हवे की, आपल्या धकाधकीच्या आयुष्यात वेगवेगळ्या विमा पॉलिसी, म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणुकींचे व्यवस्थापन करणे अतिशय कटकटीचे असते. युएलआपी आपल्याला सुयोग्य गुंतवणूक- विमा पॅकेज देतात, त्यामुळे आपल्याला व्यवस्थापन कराव्या लागणाऱ्या पॉलिसी आणि प्लॅन्सची संख्या कमी होते. ठरते युएलआयपीज तुम्हाला परिपूर्ण गुंतवणुकीसह विमा पॅकेज देते, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर परतावा मिळतो,आपल्या गुंतवणुकीवर परतावा मिळतो, विम्याचे संरक्षण मिळते तसेच करलाभसुद्धा मिळतात – आणि हे सर्व एकाच योजनेमध्ये मिळते.

एक कमी-किमतीचा आणि परवडणारा गुंतवणुक पर्याय

जेव्हा युएलआयपी अस्तित्वात आले,जेव्हा युएलआयपीच्या योजना अस्तित्त्वात आल्या तेव्हा, ह्या योजनांच्या उच्च वार्षिक मुल्यांना खुपच टीका सहन करावी लागली होती. या प्रकारच्या काही योजनांची मुल्ये तर पहिल्या वर्षाच्या हप्त्याच्या अगदी 80% देखील होती. तरीदेखील, २०१० मध्ये विमा नियमन आणि विकास महामंडळ, भारत (आयआरडीएआय) नी, जवळपास ८०% एवढी होती. तथापि, इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेन्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (IRDAI)  यांनी  युएलआयपीच्या वार्षिक मूल्यांवर नियंत्रण आणले. पहिल्या १० वर्षांसाठी वार्षिक मूल्य २.२५%एवढे २.२५% केले गेले, २.२५ % एवढे नियंत्रित केले, ज्यामुळे युएलआयपी अनेकांसाठी परवडणारा गुंतवणुक पर्याय बनला.

लवचिकता

युएलआयपी हा गुंतवणूक पर्याय अतिशय लवचिक असतो आणि तुमच्या पसंतींनुसार त्यामध्ये बदल करता येतो येतोयेऊ शकता. अनेक युएलाआयपीज पॉलिसीधारकाला निधींना बदलण्याची, घटवण्याची अथवा विमा संरक्षण वाढविण्याची,येतो, बहुतेक युएलआयपीमध्ये एका फंडातून दुसर्‍या फंडात निधी बदलता येतो, विम्याची संरक्षण रक्कम कमी किंवा जास्त करता येते, तसेच अतिरिक्त विमा-लाभ जोडण्याची लवचिकता असते. तसेच तुमची जोखीम सहन करण्याची क्षमता आणि गुंतवणुकीची उद्दिष्टे समजून घेऊन ते तुम्हाला समभाग (इक्विटी) / कर्ज निधी यांच्या संयुक्तीकरणाची निवड करण्याची देखील अनुमती देतात.

जर तुम्ही जोखीम उचलण्यास सक्षम असाल, तर उच्च समभाग घटक (इक्विटी) तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकेल; तर इतरांना कर्ज-भारित गुंतवणुकीचा युएलआयपी पर्याय अधिक योग्य ठरू शकेल. या योजनांद्वारे तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करण्याची अनुमती देण्याची पुढची पायरी गाठली जाते. उदा. जर इक्विटी बाजारपेठा अधिक गतीशील असल्या तर तुम्ही तुमची गुंतवणूक कर्जनिधीच्या (डेट) बाजारपेठेकडे वळवू शकता किंवा विरुद्ध परिस्थितीत याउलट देखील करू शकता.

युएलआयपीज वरील करलाभ आणि कर बचत

जर तुम्हाला कोणीही विमा अथवा वित्तीय सल्लागार गुंतवणुकीसाठी भेटला असेल तर तुम्हाला माहित असेल की त्यांनी शिफारस केलेल्या अनेक युएलआयपी योजना ह्या चांगल्या कर-बचत योजना असतात. याचे कारण असे आहे की, युएलआयपीमधील गुंतवणूक तुम्हाला आयकर अधिनियमाच्या कलम ८० सी नुसार अधिकतम १.५ लाख रुपयांपर्यंत कर लाभ देतात. म्हणजेच याचा अर्थ असा की, तुम्ही युएलआयपीमधे १.५ लाख रुपयांपर्यंत हप्ता भरला असेल तर ती रक्कम तुमच्या करपात्र उत्पन्नातून वजा केली जाते. त्याचप्रमाणे युएलआयपीमधून मुदतपूर्ण झाल्यानंतर मिळणार्‍या रक्कमेवर तुमच्या देय आयकरातून सूट मिळते.

तरीदेखील, हा लाभ एका अटीसहित येतो: विमा राशी अथवा किमान मृत्यू लाभ हा वार्षिक हप्त्याच्या किमान १० पट असणे आवश्यक आहे. ही अट न पाळता आल्यास, असावा. ह्या अटीचे उल्लंघन झाल्यास, वर उल्लेख केलेल्या आयकर अधिनियमाच्या कलम ८० सी नुसारचा करलाभ हा विमाराशीच्या १०% नियंत्रित केला जाईल आणि अंतिम मुदत राशी करपात्र होईल.

म्युच्युअल फंडापेक्षा वेगळे असे की युएलआयपी मधून काढलेली रक्कम ही करमुक्त असते. तुम्ही तुमचा निधी दोन टप्प्यांमध्ये काढू शकता. ते खाली टप्पे दिले आहेत:

  • पॉलिसीची मुदत संपल्यावर
  • विमादाराचा / पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यावर

पॉलिसी धारक विमाकाराला विनंती पाठवून नंतर अंशत: रक्कम देखील काढून घेऊ शकतो. अशा घटनेबाबत ते १००% करमुक्त मृत्यूपश्चात लाभ मिळण्यास पात्र असतात. विमा कालावधी पूर्ततेच्या वेळेस अशा काढलेल्या रकमेवर आयकर अधिनियमाच्या कलम १०(१०डी) अंतर्गत करात सूट देखील मिळते. म्युच्युअल फंडांचे परतावे करपात्र असतात ह्या एका प्रमुख कारणामुळे युएलआयपी हे म्युच्युअल फंडापेक्षा अधिक लाभदायक असतात, लाभदायी असतात.

बहुतेक विमा योजना तुम्हाला केवळ संरक्षणच प्रदान करतात, तर म्युच्युअल फंड हे तुम्हाला केवळ कोणत्याही संरक्षणाशिवाय केवळ परतावे देतात. परंतु, परतावा देतात. विमा आणि म्युच्युअल फंड दोन्हीच्या लाभांचा आनंद उपभोगण्यासाठी आणि तुमचे कर वाचवण्यासाठी युएलआयपी हा खरोखर एक अद्वितीय मार्ग आहे!